विरह...
भेटून तो निघून गेला,
जड हृदयाने निरोप दिला....
पुन्हा भेटण्याचे वचन जरी दिले,
दिवस-महिने- वर्ष जातील, हे ही ओळखले....
आठवण येते, मन भरून येते,
डोळे मिटले की झलक हसरी दिसते....
स्वप्नं की सत्य, भ्रम की हकिकत?
सोडवत राहते ही मनातील गुंतागुंत....
विरह का नी कसा पडतो,
भेटीचा तो क्षण कधी नी कसा घडतो!
जुई.
It’s very empathetic & pure creativity !keep it up Jui !
ReplyDeleteIt’s very empathetic & pure creativity !keep it up Jui !
ReplyDeleteIt’s very empathetic & pure creativity !keep it up Jui !
ReplyDelete